Posts

Naam tujhe barve gaa Shankaraa

नाम तुझे बरवे गा शंकरा नाम तुझे बरवे गा शंकरा । हर हर बरवे गा देवा शंकरा ।। गायिल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती । राम नामे तरले नेणो किती ।। ऐसा सदा आनन्द राउळी । विष्णुदास नामा पंढरपुरी ।।