Naam tujhe barve gaa Shankaraa
नाम तुझे बरवे गा शंकरा
नाम तुझे बरवे गा शंकरा ।
हर हर बरवे गा देवा शंकरा ।।
गायिल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती ।
राम नामे तरले नेणो किती ।।
ऐसा सदा आनन्द राउळी ।
विष्णुदास नामा पंढरपुरी ।।
नाम तुझे बरवे गा शंकरा ।
हर हर बरवे गा देवा शंकरा ।।
गायिल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती ।
राम नामे तरले नेणो किती ।।
ऐसा सदा आनन्द राउळी ।
विष्णुदास नामा पंढरपुरी ।।
Comments
Post a Comment